राष्ट्रवादी- भाजपमध्ये काट्याची टक्कर.. मतदानास प्रारंभ Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला शांतेत सुरवात झाली. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्यातच प्रमुख लढत होत आहे.
#sarkarnama #pandharpur #maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires